नागभिड ----दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्या नागभिड येथील गोवर्धन चौक येथेल मैदानावर मोठ्या उत्साहात तान्हा पोळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी नगर उपाध्यक्ष गणेश तवैकर, माजी ग्रा.प सदस्य राजु चिलबुले,माजी नगरसेविका सौ . दुर्गाताई चिलबुले , गिरीधर रा. अमृतकर , संजय चिलबुले,सुधाकर अमृतकर , श्रीहरी आंबोरकर यांच्या प्रमुख उपस्थितित तान्हा पोळ्यात मश्याल पेटवून व मुलांना खाऊ , लाडू , बिस्कीट , गोपाल काला वितरण करुण समारोह करण्यात आले, कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी तान्हा पोळा उत्सव समिति चे अध्यक्ष -दिनेश सुधाकर अमृतकर , विनायक सहारे लोकेश अमृतकर, राकेश अमृतकर, रोशन सहारे , नामदेव सहारे,पंकज अमृतकर, कुणाल सहारे , अमोल अमृतकर , मंगेश अमृतकर ,विनोद गिरडकर ,मयुर अमृतकर, करण अमृतकर , सौरभ अमृतकर , संकेत अमृतकर ,दुर्गेश भोले, रोहित भोले, दिनेश आंबोरकर , गणेश सहारे ,बंडू घोल्लर , महेश कुरजेकर , समीर आंबोरकर सर्व सदस्यांनी सहकार्य केले
आपल्या प्रतिक्रिया द्या....