कारंजा (लाड) : राईड प्रोग्राम खालील प्रमाणे असून,दि 17 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 04:00 वाजता,राईड टिमचे नविन बायपास रामायण हॉटेल जवळ कारंजा येथे आगमन होणार असून या प्रसंगी स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा व पत्रकार संघटने कडून, अ. भा.नाट्य परिषद नियामक मंडळ सदस्य नंदकिशोर कव्हळकर, ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे, मोहित जोहरापूरकर,प्रदिप वानखडे यांचेकडून भव्य स्वागत होणार आहे. राज्यातील राईड प्रोग्राम पुढिलप्रमाणे राहणार आहे.
1) बुधवार दि. 17 सप्टेंबर
सकाळी 5.00 रिपोर्टींग (मोंढे मोटर्स, सोलापूर ) ; सकाळी 5.30 राईड स्टार्ट. ; 7.30
(बार्शी टीम, चाकूर टीम व कुरुडवाडी टीम जॉईन होईल.) ; 7.50 (चाकूर) ब्रेकफास्ट ;
लोहा 10.40 ते 11.00 पेट्रोल टॉप अप ब्रेक ; 11.30 नांदेड
1.50 सावरखेड मार्गे वाशीम 2.00 ते 3.00 लन्च ब्रेक ;
(मंगरुळपीर, कारंजा 66 km)
4 .10 कारंजा टी ब्रेक ; ( मुंबई टीम जॉईन होईल)(67 km Amravati) ;
6.00 अमरावती
हॉटेल नीलकमल येथे चेक इन.
( फ्रेश होणे ) ;
9.00 ते 10.30 डिनर ;
2) दि. 18 सप्टेंबर 7.00 हनुमान व्यायाम शाळा व्हिजिट ; ( विदर्भ स्पेशल ब्रेकफास्ट)
9.00 हॉटेल रिटर्न व गिअर अप होऊन चेकआऊट ; 9.10 पेट्रोल फिलिंग ब्रेक ;
9 . 30 वा. राईड मार्गे. परतवाडा..... मुक्तागीरी..(जैन लेणी देवस्थान ) किंवा धारखोरा. (धबधबा).
दुपारी 1.00 ते 2.00 लन्च; 2.30 ते 4. 00 वनबंधु परिषद अंतर्गत जामली या आदिवासी गावातील एकल विद्यालयांला भेट. आदिवासी बांधवासोबत काही वेळ घालवून उपक्रम एकल अभियाना बद्धल माहिती घेणे. ; 5.00 राजाकोठी रिसॉर्ट ला चेक इन ; रात्री 8.00 वा रंगारंग प्रोग्राम ; 9.30 ते 10.30 डिनर ; 3) दि. 19 सप्टेंबर
चिखलदरा गाविलगड इ.दर्शन.. .कोलकास..इ. ज़गल भ्रमंती. (दुपारचे जेवण उपलब्ध हॉटेल बघून घेऊ) 4) दि. 20 सप्टेंबर सकाळी 8.00 ब्रेकफास्ट ; सकाळी 9.00
कोलकास.. ढाकणा.. नरनाळा किल्ला अभयारण्य... आकोट मार्गे Hotel sky lite येथे 2.30 वाजता लन्च ब्रेक ; 3.30 राईड स्टार्ट ; 4.30 शेगांव.
Hotel चेक इन (5.00 आनंद सागर भ्रमंती, व गजानन महाराज यांचे दर्शन ) 5) दि. 21 सप्टेंबर सकाळी 8.00 शेगाव स्पेशल कचोरी ब्रेकफास्ट ; पेट्रोल ब्रेक 9.00 (बलारपूर, मेहकर )
11.30 लोणार (जगप्रसिद्ध लोणार सरोवर दर्शन ) 1.00 लन्च (मुंबई ग्रुप, सिंदखेड राजा, जालना, छत्रपती संभाजी नगर, सिन्नर, कसारा, खर्डी मार्गे ठाणे )
(बाकी सर्व सेलू, माजलगाव, केज, कळंब मार्गे रवाना) 3.30 कळंब टी व पेट्रोल ब्रेक (कळंब, येरमाळा, बार्शी, कुरुडवाडी, एक ग्रुप या मार्गे कुरुडवाडी ला जाईल ) (कळंब, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर, दुसरा ग्रुप सोलापूर ला जाईल.) रात्री 7.30 सोलापूर .
आपल्या प्रतिक्रिया द्या....