अकोला:- श्रीराम ट्रान्सपोर्ट चे मालक जावेद खान रहबर स्कूल चे संचालक शकील खान यांचे भाऊ चांद खान भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष अकोला बैतपुरा निवासी यांचा हृदयविकाराने आठ तारखेला दुपारी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला यामुळे सर्व समाजात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.