गेल्या तीन चार वर्षा पासून कर्ता हनुमान मंडळाच्या मार्गदर्शन आणि प्रेरनेने योगीराज महिला भजनी मंडळ फळके नगर अकोला यांनी ऋष लागवड व सर्वधन कार्यक्रम सुरुवात केली असून मागच्या वर्षी सुद्धा ११ झाडें लावून त्याचे सवर्धन सुद्धा केले या वर्षी २१ झाडें लावण्याचा संकल्प असून ते सवर्धन सुद्धा केले जातील कर्ता हनुमान मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाषराव म्हैसने या टी गार्ड सुद्धा उपलब्ध करून दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सैनिक सुभाषराव म्हैसने यांनी केल तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ह भ प सुखदेव वाडकर महाराज हे होते तर कार्यक्रमाचे आभार सुनीताताई गावंडे यांनी केले कार्यक्रमला योगीराज महिला भजनी मंडळाच्या अध्यषा श्रीमती रुक्मिणी पुरी व योगीराज महिला भजनी मंडळाच्या सचिन सौ सुनंदा गावंडे, कर्ता हनुमान मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाषराव म्हैसने,ललिता खाडेकर,सुनीता गावंडे,रंजना पठाडे,मीरा वानखडे,शर्मा बाई, जया वाडकर,स्मिता राजूरकर,लता वाडकर,विजया साठे,शांताबाई खुने,प्रभावती श्रीनिवास,शकूतला मेहरे,सुमती राऊत,आशा कुलकर्णी,शिला ठाकरे,विट्टल चिकटे, संजय वेध,संतोष जाधव,हिंमतराव पोहरे,डॉक्टर हेलगे,वसता माळी सर, चन्दकांत ताठे, रमेश शेरेकर