अकोला:-
बाळापुर तालुक्यातील काजीपेट या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अभद्र व्यवहार करणाऱ्या प्रकरणाची जिल्हा परिषद प्रशासनाने योग्य दखल घेतली आहे असली तरी भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी उपाय योजना मोठ्या प्रमाणात करण्यात याव्या व जिल्ह्यातील सर्व शाळेमध्ये खाजगी व सरकारी सगळ्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे अशा सूचना भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी आज जिल्हा परिषद कार्य मुख्याधिकारी बी वैष्णवी यांना आज दिल्या. व यासाठी जिल्हा परिषद मधील शाळेमध्ये कॅमेरा लावण्यासाठी जिल्हा नियोजनात विभागाच्या वतीने मागणीनुसार तरतूद करून प्रस्ताव त्वरित पास करण्यात येईल असे अभिवचन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने दिले.
अकोला जिल्हा परिषद जिल्हा परिषद च्या ९४० शाळा असून त्या सर्व शाळेमध्ये इंटरनेट सेवा व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या दृष्टीने महायुती सरकार सर्व परिमेय मदत करेल व जिल्हा परिषद च्या प्रस्तावाला त्वरित मान्यता देण्याचे निर्देश पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार रणधीर सावरकर यांच्या मागणीची दाखल घेऊन दिले.
विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप तसेच समूह बनवण्याची निर्देश सुद्धा व त्यांच्या संवाद वेगवेगळ्या क्षेत्राशी व्हावा त्यांच्या अडीअडचणी व शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने उपायोजना संदर्भात सूचना व प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे भाजपा शिष्टमंडळाने दिले.
अकोला जिल्ह्यातील काळीमा फासणारी ही घटना असून विद्यार्थ्यांनी मोठ्या ध्येयाने व हिमतीने हा प्रकरण वाचा फोडली ही समाजाला तिच्या शिमतीचा कौतुक सुद्धा करून अशा प्रकार अन्याय सहन केल्या जाणार नाही व अशा प्रकार करणाऱ्या कठोर कारवाई करण्यासंदर्भात फास्ट ट्रॅक द्वारे सुरू उज्वल निकम खास वकील म्हणून नियुक्त करण्याची मागणी आपण करू असे अभिवचन सुद्धा यावेळी आमदार सावरकर यांनी दिले.
आमदार सावरकर सोबत किशोर पाटील जयंत मसने विजय अग्रवाल, अंबादास उमाळे सौभाग्यवती माया कावरे गिरीश जोशी , गणेश तायडे श्रावण इंगळे सुनील मानकर विपुल घोगरे, किशोर कुचके अमोल साबळे, डॉक्टर अमित कावरे, दिलीप पटोकार अंकुश शहाणे राहुल मुरारका, मनीराम टाले, रामदास तायडे आधी होतेला
बाळापुर तालुक्यातील काजीपेट या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अभद्र व्यवहार करणाऱ्या प्रकरणाची जिल्हा परिषद प्रशासनाने योग्य दखल घेतली आहे असली तरी भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी उपाय योजना मोठ्या प्रमाणात करण्यात याव्या व जिल्ह्यातील सर्व शाळेमध्ये खाजगी व सरकारी सगळ्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे अशा सूचना भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी आज जिल्हा परिषद कार्य मुख्याधिकारी बी वैष्णवी यांना आज दिल्या. व यासाठी जिल्हा परिषद मधील शाळेमध्ये कॅमेरा लावण्यासाठी जिल्हा नियोजनात विभागाच्या वतीने मागणीनुसार तरतूद करून प्रस्ताव त्वरित पास करण्यात येईल असे अभिवचन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने दिले.
अकोला जिल्हा परिषद जिल्हा परिषद च्या ९४० शाळा असून त्या सर्व शाळेमध्ये इंटरनेट सेवा व सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या दृष्टीने महायुती सरकार सर्व परिमेय मदत करेल व जिल्हा परिषद च्या प्रस्तावाला त्वरित मान्यता देण्याचे निर्देश पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार रणधीर सावरकर यांच्या मागणीची दाखल घेऊन दिले.
विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप तसेच समूह बनवण्याची निर्देश सुद्धा व त्यांच्या संवाद वेगवेगळ्या क्षेत्राशी व्हावा त्यांच्या अडीअडचणी व शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने उपायोजना संदर्भात सूचना व प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे भाजपा शिष्टमंडळाने दिले.
अकोला जिल्ह्यातील काळीमा फासणारी ही घटना असून विद्यार्थ्यांनी मोठ्या ध्येयाने व हिमतीने हा प्रकरण वाचा फोडली ही समाजाला तिच्या शिमतीचा कौतुक सुद्धा करून अशा प्रकार अन्याय सहन केल्या जाणार नाही व अशा प्रकार करणाऱ्या कठोर कारवाई करण्यासंदर्भात फास्ट ट्रॅक द्वारे सुरू उज्वल निकम खास वकील म्हणून नियुक्त करण्याची मागणी आपण करू असे अभिवचन सुद्धा यावेळी आमदार सावरकर यांनी दिले.
आमदार सावरकर सोबत किशोर पाटील जयंत मसने विजय अग्रवाल, अंबादास उमाळे सौभाग्यवती माया कावरे गिरीश जोशी , गणेश तायडे श्रावण इंगळे सुनील मानकर विपुल घोगरे, किशोर कुचके अमोल साबळे, डॉक्टर अमित कावरे, दिलीप पटोकार अंकुश शहाणे राहुल मुरारका, मनीराम टाले, रामदास तायडे आधी होते
आपल्या प्रतिक्रिया द्या....