अकोला:- हिरकणी देशमुख महिला बचत गट व व्यावसायिक महिलांसाठी ह्या स्टॉलचीl दिनांक जिल्हा परिषद कर्मचारी भवन आकाशवाणी समोर येथे दोन दिवस 26 व 27 आयोजन केले असून या स्टॉलमध्ये राजस्थानी कलाकारी मोठमोठ्या राजवाड्यामध्ये या मेटल वर्कला मागणी होत असून अकोल्यामध्ये देखील या स्टॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहे खूप खूप वर्ष रंग खराब होत नाही आणि चमक देखील राहते तसेच महिलांनी दिवाळी खाद्य पदार्थांची रेलचल असलेले स्टॉल आहे. त्यामध्ये खांडोळीची भाजी आणि भाकरी आणि विविध गावरान लज्जतदार पिठले यांचे स्टॉल लोकांना आकर्षण करत आहेत.