आरमोरी - तालुक्यातील जोगीसाखरा येथे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र बाम्हणवाडे यांच्या नेतृत्वात लोकनेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोगनिदान व रक्तदान शिबीर दिनांक ५ जुन रोज रविवारला ला सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जोगीसाखरा येथे आयोजित करण्यात येत आहे यात भव्य रोगनिदान शिबिरातील वैशिष्ट्य तज्ञ डाक्टराकडुन तपासणी, गरजुना औषध मोफत, चष्मे वाटप ,रक्तदान शिबीर, वृक्षारोपण , विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणुन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र बाम्हणवाडे तर अध्यक्ष म्हणून माजी आमदार आनंदराव गेडाम विशेष अतिथी म्हणून गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी डॉ नामदेवरावजी किरसाम , गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष समशेर खा पठान डा नितीनजी कोडवते डॉ चंदा कोडवते, आरमोरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोजभाऊ वनमाळी जिल्हा काँग्रेस चे माजी उपाध्यक्ष जिवन भाऊ नाट जोगीसाखरा ग्रामपंचायतीचे सरपंच संदिप ठाकुर , देसाईगंज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष परसराम टिकले कुरखेडा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयंत हरडे कोरची तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोज अग्रवाल गडचिरोली जिल्हा अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष रजनिकात मोटघरे ,गडचिरोली जिल्हा परिषद माजी सभापती विश्वास भोवते पंचायत समिती माजी सभापती वाकडे महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष रुपाली पदिलवार गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष लारेन्स गेडाम गडचिरोली जिल्हा काँग्रेस रोजगार विभाग जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे , तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष मंगलाताई कोवे उपस्थित राहणार आहेत तरी बहुसंख्येनी नागरीक व रक्त दात्यानी कार्यक्रमास उपस्थित राहुन शिबिराचा लाभ घेण्यात यावे .
असे आवाहन गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम आरमोरी तालुका महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा तथा माजी पंचायत समिती सदस्य वृदाताई गजभिये यांनी केले आहे