चारोळी....
अनेक संकटे आलीत आणि गेलीत
मी खचलो,ङगमगलो नाही कधीच
कवितेचे बळ होते माझ्या जवळी...
कविता हरवू देत नाही कविला कधीच!
- कवी राजेश बारसागडे
मो.8830961332
आपल्या प्रतिक्रिया द्या....
=================================
Post Views:
2475
FaceBook Page
संबंधित बातम्या