शेतकऱ्यांच्या शेतातील साप दंश व विज पडून ज्या बैलांचा मृत्यू झाला त्या शेतकऱ्यांचे फार मोठा आर्थिक नुकसान होत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना व बैल मालकाला प्रती बैल सात हजार रुपये प्रमाणे सानुग्रह मदत देण्याचा निर्णयानुसार तालुक्यातील विवीध गावातली शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा कृषी बाजार समिती चे सभापती डॉ.विजय देवतळे ,उपसभापती जयंत टेमुर्डे, संचालक तथा सेवक समिती प्रमुख बाळूभाऊ भोयर ,संचालक व माजी सभापती राजू चिकटे , संचालक विलासभाऊ झीले, गणेश चवले , व वासुदेव उरकांडे, राजूभाऊ तिखट, शरद रावजी जिवतोडे, सुरेंद्र देठे,सचिव चंद्रसेन शिंदे उपस्थित होते.