गडचिरोली जिल्हा पोलीस दलामार्फत "पोलीस दादालोरा खिड़कीचे"माध्यमातून सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम व नक्सल प्रभावित पोलिस मदत केंद्र पातागुडम हद्दितिल मौ.रायगुडम, पातागुडम, पेंडलाया व कोर्ला गावातील नागरिकांच्या सोयीनुसार द पी.एम.किसान ई केवायसी संदर्भात कैम्प घेण्यात आला. सदर कैम्प दरम्यान एकूण 88 लोकांचे ऑनलाइन ई केवायसी करून देण्यात आले.पोमकें पातागुडम येथे "दादालोरा खिड़कीचे" कामकाज प्रभारी अधिकारी बालाजी लोसरवार, पोउपनि तळेकर, अमलदार नागेश बेज्जनवार,राजाराम कोडापे सांभाळतात.