कारंजा..मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षणार्थी तालुक्यातील सर्व शासकीय आस्थापना अंतर्गत सर्व शिक्षिका तसेच शिक्षक यांनी तहसीलदार तसेच गट शिक्षणधिकारी श्रीकांत माने तसेच गट विकास अधिकारी राणे मॅडम यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यकालवाढ व वेतनवाढ व्हावे करिता निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री कार्य शिक्षक प्रशिक्षणार्थी ह्यांचा कार्यकाल लवकरच संपुष्टात येत असल्यामुळे त्यांना पुढील काळात बेरोजगारीची समस्या निर्माण होईल.पुढील काळात शासणाकढुन रोजगार मिळावा ह्या हेतुने तसेच प्रशिक्षणार्थी यांचा आर्थिक गरजा पुर्ण व्हाव्यात ह्या हेतुने निवेदन देण्यात आले असुन ह्या निवेदणाकरीता तालुका शिक्षक संघ अध्यक्ष पवन घुगे सचिव प्रविण भगेवार सर महासचिव प्राप्ती महल्ले मॅडम कोषाध्यक्ष गौरी राऊत प्रसिद्धिप्रमुख राधेश्याम घुगे सर शिक्षक प्रशिक्षणार्थि निलेश भेंडे शुभम करडे नंदकिशोर साबळे भाग्यश्री शिंदे मॅडम श्वेता चिरडे मॅडम प्रियंका फोकमारे मॅडम रवि घाटे सर दत्ता पाटील, शेख मेहमूद शेख मेहबूब, मोहम्मद अदनान मोहम्मद जाफर, किरण गाडगे, संगीता गवई, अन्नु काकड, सोनाली मनवर,श्रुती मुगल, मनीषा बाकल, समृद्धी मनवर ,कोमल नागपुरे आदी शिक्षक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.