अकोला :-10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून जगभर पाळला जातो. There is no health without Mental health असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ या संस्थेला लवकरच स्थानिक व्यक्ती, संस्था व तज्ञांच्या मदतीने अमरावतीमध्ये स्वमदत गट आणि कुटुंबीयांसाठी प्रशिक्षण वर्ग घ्यावयाचा आहे. हे दोन्ही उपक्रम मोफत असणार आहेत . 1010 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून जगभर पाळला जातो. There is no health without Mental health असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ या संस्थेला लवकरच स्थानिक व्यक्ती, संस्था व तज्ञांच्या मदतीने अमरावतीमध्ये स्वमदत गट आणि कुटुंबीयांसाठी प्रशिक्षण वर्ग घ्यावयाचा आहे. हे दोन्ही उपक्रम मोफत असणार आहेत . 10 ऑक्टोबरच्या निमित्ताने केलेले हे आवाहन आहे. हे आवाहन आहे.
अमरावतीमध्ये मानसिक आजारी व्यक्ती व कुटुंबे यांच्यासाठी स्वमदत गट व प्रशिक्षण वर्ग मोफत
अकोला:- एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ ही पुण्यातील संस्था मानसिक आजारी व्यक्ती व कुटुंबे यांच्यासाठी कार्यकर्ते. समाजात मानसिक आजारांविषयी जनजागृती, स्वमदत गट व कलंक निर्मूलनाच्या विविध उपक्रमांद्वारे संस्थेचे कार्य चालते.
एकलव्य स्वमदत गटाला 25 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. एकलव्य फाउंडेशनला स्थानिक व्यक्तींच्या सहकार्याने स्वमदत गट व प्रशिक्षण वर्ग अमरावतीमध्ये चालू करावयाचे आहेत.
अशा उपक्रमात ज्यांना स्वयंसेवक म्हणून सहभाग घ्यायचा असेल अशा व्यक्तींनी - या कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्वसामान्य व्यक्ती,आजाराने एकेकाळी पीडित परंतु बऱ्या झालेल्या व्यक्ती, तसेच कुटुंबीय आणि तज्ञांनी डॉक्टर सचिन गणोरकर उपाय हेल्थ कॉन्टॅक्ट नंबर 93226 70885 किंवा प्रा. अनिल वर्तक अध्यक्ष, एकलव्य फाउंडेशन, पुणे, संपर्क क्रमांक ९५०३७१०८५९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन एकलव्य फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. अनिल वर्तक यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....