अकोला- अ.भा.हिंदू सेनाप्रमुख गुरुवर्य धर्मवीर चंद्रशेखर गाडगीळ यांचे पार्थिव नविन बसस्थानकासमोरील शहीद मदनलाल धिंग्रा चौकात आले असता हिंदु युवक व्यायाम शाळा,हिंदु सेना,फुटपाथ विक्रेता संघ,वृत्तपत्र विक्रेता,बाॅडी बिल्डर असो चे कार्यकर्ते सर्वश्री. डाॅ.शर्मा, किरण भाई बगेरे, बबनराव कानकिरड, पवन शर्मा, ललित तिवारी, अरुण विश्वास, दशरथ केवळ, डॉ.दीपक इंगळे ,अरूण गुजर, नंदू भाऊ काठोळे, उमरी नरेश गुलाहे , दादा येळणे, अशोक अबघड,बाळासाहेब तायडे तुलंगेकर, सुनील साविकर ,गुरूचरणसिंह , दादा देशपांडे, गोपाल पाटील ,विजय कुलकर्णी, विजय जोशी,विजय डहाके, रमेश कोल्हे ,सुरेश कोल्हे,प्रविण कानकिरड, किशोर गावंडे, शंकर कंकाळ, विठ्ठल गाढे, शरद किन्होळकर, जय बजरंग व्यायाम शाळेचे श्रीकृष्ण बिरकड,गजानन जानोरकर कुंभारी, खत्री यवतमाळ व नागपूर चे हिंदू युथ जिमचे विलासभाऊ पळसपगार, दीपक यादव, पडोळे यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांनी "गुरुवर्य चंद्रशेखर गाडगीळ अमर रहे," "जय भवानी जय शिवाजी" ,घोषणा देत धर्मवीर चंद्रशेखर गाडगीळ यांच्या पार्थिवावर पुष्पवर्षाव करीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....