अकोला:-
स्वतःच्या आनंदाला आणि व्यवहाराला पोषक असेल तेवढेच करा
आपण आपल्याला आपलेच
" हित जास्तच कशात आहे हे अगोदर जाणणे हे फारच महत्वाचे आहे " म्हणजे जास्तच कोणत्याही " सुख-सुविधा " यांच्याच मागेच न लागता " आपलेच " मन परमार्थीक करणे जास्तच महत्वाचे असते "
म्हणजे आपण " मानव हे खरेच बघितले तर जास्तीत जास्तच लक्ष हे , सुख-समाधान ,
सुख-दुःख , भोग-विलास " यांच्यातच जास्तीत जास्तीत जास्तच " लक्ष देत असतो "
पण मात्र तसेच बघितले तर आपण सर्वानीच जे काहीतरी आपल्याकडेच आहे त्यातूनच
" समाधान मानने व समाधानी रहाणे हे महत्वाचे आहे "
म्हणजे आपण सर्वानीच हे
" लक्षात ठेवा आपल्याला स्वतःला जितके हवे तितकाच स्वार्थ हा केव्हाही ठेवायला हवा"
म्हणजे काय होत असते कोणत्याही " सुख-सुविधा " यांच्याचसाठीच जास्तीत " वेळ वाया घालवू नका "
म्हणजे आपण " स्वतःच्या आनंदाला आणि व्यवहाराला पोषक असेल तेवढेच करा " म्हणजे आपण काय करीत असतो कायमच आपण " सुखी व समाधानी " असलो तरीही आपण कोणत्याही जास्तीच जास्तच " अपेक्षा ह्या मनातून बाळगतो " आणि त्यातूनच आपण आपल्या " आनंदी होऊ"
अशाच प्रकारच्या कायमच आपल्या " मनातून कल्पना बाळगतो "
आणि त्याच " आनंदाच्या नादात व सुखी रहाण्याच्या वेगवेगळ्या कल्पनेतूनच " आपण आपलेच जे काही
" व्यवहार असतील त्यात चोखपणा हा पाळीत नाही " म्हणजे कोणत्याही बाबतीत
" थोडयाफार प्रमाणात जनतेसी व्यवहार करीत असतांना फसवणूक करीत असतो "
पण असेच केल्याने म्हणजे
" काहीतरी खरे-खोटे व्यवहार " केल्याने काय आपण जास्तीत-जास्तच " पैसे अडके कमविने " आणि उगाचच
" कोणत्याही गोर-गरीब जनतेला फसवणूक करणे " अशाच प्रकारे " अनेक विविध प्रकारचे व्यवहार " करीत असतो
पण मात्र असे करीत असतांना म्हणजे जास्तीत-जास्तच " धन, संपत्ती , गाडी , बंगले " या असल्या तरीही त्यातूनच " समाधान मानत नाहीत " तर त्यापेक्षा जास्तच जास्तच " महाग वस्तू ,
चैनीच्या वस्तू यांच्याकडे जास्तीत जास्तच आकर्षित होत असतात "
पण हे सर्वच करीत असतांना ते त्यांच्यातील जो काय " भक्तीभाव , देवधर्म ह किती पाळतात " ते अगोदरच फारच " महत्वाचे आहे " म्हणजे यात जे कोणीही चांगलेच " भक्ती पुजा करणारे असतात " ते मात्र सर्वच " बाबतीत धार्मिक विचार आपल्या मनातून बाळगून असतात "
म्हणजे यात काही धरले तर
" बोटावर मोजण्या इतकेच काही श्रीमंत लोक हे गरिबाला सुद्धा ओळखत असतात " तसेच बघितले तर अशा " लोकांना
देवधर्म , धार्मिकता " यातील सर्वच " मर्म " समजलेले असते म्हणून ते " गोरगरीब यांच्यावर दया करीत असतात "
म्हणजे हे अशाच प्रकारचे जे कोणीही चांगलेच " धार्मिक व अध्यात्मिक विचार करणारे लोकच हे चांगलेच कर्म करू शकत असतात " म्हणजे त्यांना
" धार्मिकतेमुळे त्यांच्या हीच चांगलीच समज आलेली असते म्हणजे आपल्या वाट्यातील थोडासा हिस्सा हा गोरगरीब , निराधार " यांना द्यायला हवा त्यामुळे हे असेच काही चांगलेच
" कर्म हे बोटावर मोजण्या इतकेच श्रीमंत किंवा मध्यम वर्गीय लोक हे देखील करीत असतात "
कारण या अशाच चांगल्या प्रकारे " कर्म करणाऱ्या लोकांना निष्काम कर्म करणे आणि त्यातूनच समोरच्याच आत्म्यातून परमात्मा पहाणे " हे सर्वच आपल्या " जीवनातील मर्म " समजलेले असते
पण काही , काही लोक हे नुसतेच काय करीत असतात तर फक्त " पैसा हाच परमेश्वर मानतात " आणि कोणत्याही प्रकारे त्यांच्या कडे कोणीही काही " मदत मागायला आले तर त्यांना " नको-नको ते काहीही बोलून अपमानित करून " हाकलून लावीत असतात
पण हे असेच वागणे व कोणाला काहीही " मदत न करता अपमानित करणे , म्हणजे यात आपण असेही नाही म्हणत आहोत आपलीच सर्वच संपत्ती कोणाला द्या पण तुमच्याकडे जरा थोडेसे फार असेल तर काय हरकत आहे कोणाला काही मदत करायची "
म्हणजे यात जे कोणीही असेच चुकीचे वागत असतील तर खूपच " निंदनीय कर्मच " आहे असेच म्हणावे लागेल
कारण हे अशाच प्रकारचे जे कोणीही " चुकीचे जे लोक वागतात तर ते पैसे असूनही व नसूनही सारखेच असतात " कारण यांना " दानधर्म , निष्काम कर्म आणि आपला धार्मिक अध्यात्म " यांना काहीही समजलेला नसतो
या अशाच प्रकारच्या लोकांना अगोदर " आध्यत्मिकपणा म्हणजे काय आणि आपला आध्यत्म काय सांगतो यांचे मर्म समजणे हे फारच महत्वाचे आहे "
तर यातूनच म्हणजे आपल्या
"अध्यात्मातूनच आपण असेच चांगलेच काही शिकायला हवे ते म्हणजे , आपल्याकडे जे काही असेल पैसे , धन , द्रव्य " याचा आपण आपल्यासाठी तर आपण उपयोग करीतच असतो पण त्यातूनच आपण जशी जमेल त्याप्रमाणे थोडेसे तरी
" चांगलेच कर्म करा , निष्काम कर्म करा "
पण मात्र हे सर्वच करीत असतांना आपल्या " मनातून जो काही मी पणा असेल तो अगोदर काढून टाका " आणि कोणालाही "काही द्यायचे असेल तर चांगल्या विचाराने व शुद्ध मनाने अंतःकरणाने कोणतेही कर्म करा " तरच आपल्या कडे जे काही आहे त्याचा उपयोग असेल
नाहीतर आपण "पैसा असूनही एक गरीबच म्हणूनच गणले जाऊ शकत असतो " आणि हे आपण सर्वच ह्या ठिकाणी " काही काळासाठीच या भूमीत रहायला आलेलो आहोत " अशाच प्रकारचे जे कोणीही " भान ठेवून वागतील आणि चांगलेच पोषक व्यवहार करतील तर तेच असतील चांगलेच आदर्श सज्जन व्यक्ती "
असेच आपण म्हणायला हरकत नाही
आणि तसेच एक चांगलेच असे " विशेष महत्वाचे ते म्हणजे आपण कायमच आपलेच मन हे ताब्यात ठेवायला हवे " म्हणजे आपण आपल्या " मनाला जास्तच मातवू नये म्हणजे मनाचे जास्तच गुलाम होऊ नये "
म्हणजे अशाच प्रकारे " आपण आपल्या मनावर अंकुश ठेवायला हवा "
म्हणून आपण कायमच हे लक्षात ठेवा " स्वतःच्या आनंदाला आणि व्यवहाराला पोषक असेल तेवढेच करा " म्हणजे आपण आपलेच " मन हे जास्तीत जास्तच अध्यात्मिकपणा कडे वळवा " आणि त्यातूनच आपलीच जी काही " निष्ठा असेल त्याच देवदेवतांचे नाम घ्या त्यांचेच सतत मनातून व अंतरमनातून नामस्मरण करीतच रहा "
आपण कायमच हे लक्षात ठेवा तर " आपण कायमच आपल्यासाठीच नाही जगायचे तर थोडेसे फार पुण्य कमवा व थोडीसी इतरांना सहाय्यता मदत करायला पाहिजे या उद्देशाने तरी आपलेच जीवन जगा " तरच असेल आपल्या " जीवनात काही अर्थ व निष्काम कर्म व निष्काम सेवा "
म्हणून सर्वानीच नुसत्याच कोणत्याही बाबतीत जी काय
" सुखासाठीच जी काय धावपळ चालू आहे " ती सर्वच आपण आपल्या " स्वतःच्या आनंदाला आणि व्यवहाराला पोषक असेल तेवढेच करा "आणि त्यातून आपण " सदैव समाधानी व सुखी आहोत ही भावना मनातून ठेवा " व आपल्या " रोजच्या जीवनातून नाम आणि नामस्मरण याला अजिबातच विसरू नका " म्हणजे जस-जसे जमेल त्या प्रमाणे " नामस्मरण " हे करीत रहा म्हणजे यातूनच समजेल आपण तर खरच खूपच
" शांती व समाधानी " आहोत हे समजेल आणि नामाचेच महत्व काय आहे याची जाणीव आपल्याला होईल.
श्री राम जय राम जय जय राम
सौ. छाया राजेंद्र पाटील
धुळे , महाराष्ट्र 86526 95999
आपल्या प्रतिक्रिया द्या....