अकोला :-आज आशा गट प्रवर्तक पायी मोर्चा शहापूर पासुन सुरू झाला. याची दखल शासनाने घेतली. व शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांच्या भेटीला गेलेले आहे आशा व गटप्रोकांच्या आंदोलनमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ठाणे येथे आशा व गटप्रवर्तकांचे शुभेच्छा आंदोलन मुख्यमंत्री साहेब शुभेछा घ्या जी. आर. द्या हे आशा कर्मचाऱ्यांचे साकडे नेतृत्व कॉ. राजू देसले, कॉ. नयन गायकवाड, का. संजय नागरे, कॉ. पानसरे नेतृत्त्वात मुख्यमंत्री महोदय यांनी आशा गट प्रवर्तक संप मागण्या शासन निर्णय काढावा. आशा ना ७हजार रू. १०हजार रू. मोबदला वाढ व दिपावली भेट २ हजार रुपये शासन निर्णय काढावा. व गट प्रवर्तक ना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या .
असे जाहीर करावे. असे आवाहन केले. मुख्यमंत्री भेट व निर्णय झाल्याशिवाय मागे हटणार नाही. ९ फेब्रुवारी रोजी ठाणे येथे राज्यातील आशा गट प्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. याची दखल घ्यावी. मुख्यमंत्री महोदय सोबत स जो निरोप येईल तो कळवतो असे आवाहन केले. ठाणे मुंबई शुभेछा आंदोलनात कोम्रेड नयन भाऊ. गायकवाड सू कोम्रेद मायावती बोरकर कॉ सविता प्रधान संध्या गायकवाड संगीता सुखधने. सविता खिरादे विद्या घावत सुनीता वारके कमलखैरे कांचन ठोमरे अश्विनी सूर्यवंशी कविता सिंगमवर मनीषा बनसोडे सुवर्णा चवरे रक्षा काठाने तब्सुम खान सुमित्रा वानखेडे सीमा अमृतकर स्वाती हांबिरकर निता उगले वर्षा पाटे सुमित्रा चांदृरकर उज्वला हिवराड सुवर्णा घोडेस्वार अर्चना नाग मते कांचन. ठोमरे लता कोष्टी रंजना आठवले,
कॉ कमल खैरे, कॉ लता कोष्टी, कॉ. सीमा अमृतकर, उपास्थित होत्या. असे छाया वारके यांनी कळविले आहे.!