सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था barti पुणे अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात समता सप्ताह राबविण्यात आले या काळात समतादूत वर्षा कारेंगुलवार व रज्जूताई मेंधुळकर यांनी 6 ते 16 एप्रिल मध्ये विविध गावात समतेवर आधारित मार्गदर्शन करण्यात आले या कालावधीत नांदगाव येथील बुद्ध विहार येथे समता सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले व सिद्धार्थ सम्राट अशोकांचीजयंती निमित्त मार्गदर्शन चिंचोली येथील बुद्ध विहार मध्ये घेण्यात आले महात्मा जोतिबा फुले जयंती घेण्यात आली पंजाबराव देशमुख यांची स्मृती दिन साजरा करण्यात आला बाबासाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली 10 ते 18 तास वाचणं स्पर्धा वाचनालयात घेण्यात आले असे विविध कार्यक्रम ब्रह्मपुरी तालुक्यात समतादूत मार्फत घेण्यात आले .शेवटी समता साप्ताह कार्यक्रमाचे समारोप कार्यक्रम वायगावं येथील बुद्ध विहार प्रांगणात घेण्यात आला यावेळी सर्व प्रथम ग्राम स्वच्छता करून नंतर कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले.या समता साप्ताह मध्ये प्रत्येक कार्यक्रमात मार्गदर्शन ब्रह्मपुरी समतादूत वर्षा कारेगुलवार व रज्जूताई मेंधुळकर यांनी केले