अकोला:- समाज आणि राष्ट्र निर्माण मध्ये जात- धर्म पेक्षा सनातन धर्माची परंपरेनुसार मानवता धर्म चा पालन करून विकास आपल्या परिसराचा व जनतेच्या समस्या निराकरणासाठी 24 तास कार्यरत असणारे लोकप्रतिनिधी आमदार सावरकर खासदार धोत्रे, लोकप्रतिनिधीची समाजाला गरज असून संत महात्म्यांचा वारकरी संप्रदायाचा सन्मान करून आपल्या परिसरातील जनतेच्या समस्या निराकरणासाठी त्यांच्या समस्या ओळखून विकास परवाला गती देणारे आमदार सावरकर सच्चे विकासाचे वारकरी असल्याचे प्रतिपादन ह भ प गोसेवक संजय पाचपोर महाराज यांनी केले महायुती सरकारने आपला सन्मान करून सर्व समस्त वारकऱ्यांचा व विदर्भ मराठवाडा येथील समाजसेवा व सेवा प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा कार्य करणाऱ्यांचा गौरव केल्याचा सांगून आपला सन्मान वारकऱ्यांना समर्पित अशा शब्दात त्यांनी आपल्या सत्कार समारंभ सांगितले अकोला पूर्व मतदारसंघातील परसो धोतरडी कोलखेड जागीर खडका जामखेड दहिगाव गावंडे अन्वी मिर्जापुर येथे विविध कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार अनुप धोत्रे, हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार रणधीर सावरकर देवेंद्र देवर जयकुमार ठोकळ, अंबादास उमाळे विजय बोर्डे संजय गावंडे वसंतराव गावंडे प्रमोद गुप्ते गजानन डाबेराव सचिन गावंडे शैलेश तायडे कैलास दाबेराव बाळासाहेब धोत्रे रामेश्वर बळे गौरव बोरकर डॉक्टर भिंगारे हर्षल ठाकरे दादाराव शेंडे आधी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी माजी खासदार संजय धोत्रे यांच्या कार्याची पद्धतीवर व लोकसंग्रह विकास गौरव करून मतदाराविषयी हॅलो महात्म्यांचा आशीर्वाद वारकऱ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजसेवकांचा विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण कार्यतत्व संजय महाराज पाचपोर सारख्या संत महात्म्यामुळे सनातन धर्म अनेक संकटातून मात करून समाज ला दिशा देण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी खासदार धोत्रे यांनी राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या योजनेची माहिती दिलीदहिगाव येथील संजय गावंडे वसंतराव गावंडे पुरण गावंडे उमेश गावंडे विजय गावंडे खडका येथील प्रमोद गोगटे गजानन डाबेराव उपसरपंच नागे अन्वी येथील सचिन गावंडे श्री गाडगे कौलखेड येथील शैलेश तायडे सुरज तायडे रंजीत तायडे सचिन तायडे विठ्ठल तायडे दिलीप गावंडे palso बाळासाहेब धोत्रे विजय बोर्ड विठ्ठल बोर्ड रामेश्वर बळे मुरलीधर रेवसकर राजू पाटील बडे महेंद्र बडे योगेश बळे मनोज काळे दत्तात्रय बोर्डे जय कृष्ण ठोकळ गौरव बोरकर सचिन ताथूरकर भावेश धोत्रे सुभाष धोत्रे डॉक्टर भिंगारे अरुण भाऊ चौधरी विशाल बडे ज्ञानेश्वर चतुर्भुज सोपान बडे हर्षल ठाकरे गौरव ठाकरे किरण चतुर्भुज व कार्यक्रमाचे आयोजक गजानन लाळे गोवर्धन शेंडे दादाराव शेंडे प्रकाश शेंडे बाबुराव लाडे बाबाराव गावंडे रामकृष्ण सहारे भानुदास शेंडे सदाशिव बनसोड बाबुलाल लाडे अंकित पटले दीपक मेश्राम आशिष लाळे गुलाब शेंडे भास्कर फ्रकुंदे रमेश सोळंके व सर्व गावकरी मंडळी हजर होतेपळसो येथील सरपंच कैलास डाबेरावजय पाटील ठोकळ आत्मा समिती अध्यक्षजय पाटील ठोकळ आत्मा समिती अध्यक्षराजूभाऊ लाळे सुधाकर काळे मनोज भाऊ काळे राजेश रेवसकर किशोर रेवसकरविजय रू बोडैसुनील ऊके आदी प्रामुख्याने उपस्थित होते