श्री संताजी इंग्लिश प्रायमरी स्कुल अकोला :-येथे ला लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती चा कार्यक्रम पार पडला थोर पुरुष्यांच्या जिवन चरित्रावर काही मुलांनी भोषणे दिली. वर्ग 5 वी चे जानवी इंगळकर, विद्या बावणे, रसिका सोनारगन, अनन्या मानकर वर्ग 6 वी ची कु. गौरी मोरे यांनी थोर पुरुष्यांच्या जिवन चरित्रावर भाषणे दिली.
तसेच दि. 02/08/2024 ला संत नामदेव महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळा निमित्य महाराजांच्या वेशभुषेत येवुन त्यांच्या कही ओव्या, र्कितनाचा काही भाग सादर केला. त्यात वर्ग 1 ली चे चि. प्रणव घोडके, चि. अविश चहुळकार,चि लकी सोळंके, चि. श्री गंगलवार वर्ग 5वी ची निशा लोंढे, श्रेया नागलकर, सोनाक्षी दुबे, विद्या बावणे, रिया सेंगर, जानवी इंगळकर, वेदिका राजकुळे, गुंजन सोनोने, अनन्या मानकर, पियुष गावंडे वर्ग 7 वी ची अकांक्षा निलंकर या मुलांचा सहभाग होता.
सर्व कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे सर्वेसर्वा मा. श्री मंगेशजी श्रीधरराव वानखडे यांनी थोरपुरुष व संतनामदेव महाराज यांच्या जिवनावर जिवन चरित्र सांगितले तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. शारदा भाकरे मॅडम, सौ. मंजुषा देखमुख मॅडम व वर्ग 8वी विद्यार्थीनी प्रिया इंगळे, रितीका टेकाडे, गौरी केकण यांनी केले व आभार प्रदर्शन सौ. ज्योती बोरकुटे, वर्षा कवळे, वर्ग 8 वी ची धनश्री खोडके यांनी केले.
तसेच शाळेतिल शिक्षक व शिक्षिका ज्योती फंदाट, मंजुषा देशमुख, विठ्ठल नांदुरकर, अश्विनी खोत, योगेशजी गोडवे, र्किती अवातिरक, ज्योतीका पाटील, स्मिता तायडे, तृप्ती इधोळ, शिल्पा दुबे, शारदा भाकरे, रिना सिरसाट, आरती काळणे, प्रिती वानखडे, ज्योती बोरकुटे, वर्षा कवडे, सोनाली सोनोने, प्रियंका कांबळे, गायत्री जुमळे, अर्चना पेटकर, हेमा चतरकर, प्रतिक्षा दाते, अंजली नांदुरकर, सौरव शिरसाट, जयमाला उगले, अर्पिता भगत, ढोकणे, अकोटकर, श्वेता जोशी, अश्विनी राजे, रोहीणी बहुरुपे, पुजा भटकर, हर्षा ताले, महेश वाडेकर, पुजा भाकरे, अर्पणा देशमुख, माधवी कुलकर्णी यांचे सहकार्य होते.
अशा प्रकारे कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.
आपल्या प्रतिक्रिया द्या....