अकोला :-मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सपत्नीक अमृता फडणवीस यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव या गावातील रहिवासी श्री कैलास उगले, व कल्पना उगले या शेतकरी दापत्यास पांडुरंगाच्या पंढरपूर येथे शासकीय महापूजेचा मान देण्यात आला तसेच कैलास उगले, व कल्पना उगले या शेतकरी दापत्यास आज एसटी महामंडळाचा मोफत एक वर्षाचा पास देण्यात आला नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव या गावातील नागरिकांनी कैलास उगले, व कल्पना उगले या शेतकरी दापत्यास पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील शासकीय महापूजेचा मान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.