{CRRI} व {CSIR} केद्रींय सडक संस्था आणी वैज्ञानिक व औदयोगीक संशोधण परिषद या केद्रं सरकार द्वारे शेतकऱ्याच्या भविष्यातिल सोई,सुविधा, योजना, चा विचार करूण देशातिल सर्व शेतकऱ्यांनसाठी किसाण सभा कार्ड कार्यन्वित करन्याच्या कार्याला विविध राज्यात वेग आला असुण या प्रमाणे चंद्रपूर जिल्हयामधुण मेंडकी येथील ग्रामपंचायत मध्ये किसाण सभा कार्ड कार्यान्वित करन्याच्या कार्याचे शुभारंभ नुकतेच करन्यात आले.
या शुभारंभ प्रसंगी पंचायत समीती चे सदस्य थानेश्वरजी कायरकर यांचे हस्ते किसाण कार्ड चे विमोचण करन्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थाणी मेंडकीच्या सरपंचा मंगलाताई ईरपाते होत्या तर प्रमुख अतिथी म्हणुन माजी प्राचार्य अरूणजी शेंडे, ग्रा. प. सदस्य राजेद्रं आंबोरकर, मोक्षालीताई शेंडे, कुंदाताई कोरेवार, पुष्पा गभणे तसेच मधुकरजी करंजेकार किसाण कार्ड प्रोजेक्ट चे जिल्हा समन्वयक राजुभाऊ सलामे, चिमुरचे तालुका समन्वयक राजु मरस्कोल्हे व आदी मान्यवर उपास्थित होते.
किसाण सभा कार्ड कार्यान्वित करन्याचे काम राष्ट्रीय स्तरावरूण सर्वोदय इन्फोटेक ह्या संस्थाकडे दिले असुण संस्थैने ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक शेतकऱ्याचे किसाण कार्ड कार्यान्वित करन्याचे कार्यासाठी तालुक्यात ग्रामीण प्रतीनिधी, तालुका प्रतीनिधीची नेमणुक केली आहे असे जिल्हा समन्वयक राजुभाऊ सलामे यांनी सांगीतले सोबतच सी आर आर आय व सी एस आय आर ह्या संस्था व संस्थेचे उद्देश तसेच किसाण सभा कार्ड विषयी सविस्तर मार्गदर्शण केले या प्रसंगी किसाण सभा कार्ड ची माहीती जानुण घेन्याकरीता मेंडकी येथिल शंभराहुण शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालण जतिण निकोडे यांनी केले तर पाहुन्याचे आभार भुषण आंबोरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी लोचण सेलोटे, प्रशांत खोब्रागडे, प्रलय राउत, ओमप्रकाश जेंगटे, गौरव आवळे यांनी सहकार्य केले .