अकोला :-सनातन संस्कृती मध्ये निर्जला एकादशीचा फार महत्त्व आहे ही एक निर्जला एकादशी केली तर बारा महिन्याची एकादशी करण्याचे फल प्राप्त होते भीमसेन यांनी एकादशीच्या व्रत केला होता. शुक्रवार 6 जून, शनिवार सात जून ची अशा दोन दिवशी एकादशी येत आहे, स्मार्त आणि वैष्णव सनातन संस्कृतीमध्ये हे दोन भेद आहे एकादशी कोणती केली पाहिजे यासंदर्भात अकोला पूरोहीत संघ यांची सभा बालाजी मंदिरात घेण्यात आली
स्मार्त-: म्हणजे काय यांच्या खुलासा सभेत करण्यात आले साधारणपणे जे लोक जास्त कठीण नियम करू शकत नाही, भगवान हरी, शिव, दुर्गा, सूर्य, गणपती यांची पूजा करणारे 108 सद ग्रहस्थ दोण एकादशी आल्यावर प्रथम एकादशी जे करतात स्मृती ग्रंथाला जे महत्व देतात यांना स्मार्त संप्रदाय म्हणतात.
वैष्णव-: हे कधी खोटं सांगत नाही दोन एकादशी आल्यावर सूर्योदय होण्यापूर्वी 96 मिनिट रात्रीच्या शेवटच्या अंतिम प्रवाहाच्याआधा प्रहर, दोन मुहूर्त, चार घटी एकादशी सूर्योदय पूर्वी असल्यामुळे एकादशीचे व्रत करतात वैष्णव चिन्ह धारण करतात वैष्णव गुरु द्वारा दीक्षित सदैव विष्णु भगवान जप करणारे चटाई वर शयनकरणारे निष्काम परमार्थ करणारे दशमी तिथी पासूनच अन्न जलपान, भोग विलास, शारीयपदार्थ, नमक, शाक सब्जी इत्यादीचे त्याग करणारे हवन चा उरलेला प्रसाद खाणारा एक हजार आठ साधू संन्यासी त्यागी महात्मा योगी आणि कडे कोर धर्माचे नियम पाळणारा यांनाच वैष्णव म्हणतात वैष्णव संप्रदाय म्हणतात, वेद ग्रंथ सूर्योदय तिथीला जास्त महत्त्व देतात. सभेत सर्वश्री पंडित सुमित तिवारी रतन तिवारी भैरव शर्मा आलोक शर्मा प्रमोद तिवारी , शाम अवस्थी एवं पंडित रवी कुमार शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते