आरमोरी तालुका एग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने कृषी केंद्र संचालका विरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी सध्या प्रचलित असलेले कायदे पुरेसा असतानाही राज्य शासनाकडून विधेयक क्रमांक 40 41 42 43 44 नुसार पुन्हा नवीन कायदे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे प्रस्तावित कायद्यातील तरतुदी विक्रीसाठी अत्यंत जाचक आहे व त्यामुळे विक्री व्यवसाय करणे अशक्य होणार आहे कृषी केंद्र विक्रेते हे कोणत्याही प्रकारचे कृषी निविष्ठांचे उत्पादन तयार करीत नाहीत कृषी विभागाच्या मान्यताप्राप्त कंपनीच्या कृषी निविष्ठाचा सीलबंद पॅकिंग मध्ये खरेदी करून शेतकऱ्यांना सीलबंद पॅकिंग मध्ये विक्री करीत असल्याने व कृषी विभाग मान्यताप्राप्त सिदबंद पॅक मधील निविष्ठाचे दर्जाबाबत इत्यादी बाबत कृषी विक्रेत्यांना दोषी समजन्यात येऊ नये तसेच योग्य निविष्ठा विकणारे कृषी केंद्र विक्रेत्यावर जबर बसविण्यासाठी अन्यायकारी कायदे विक्रेत्यांवर लागू नयेत अशी कृषी केंद्र विक्रेत्यांची मागणी आहे राज्य शासनाने सध्याचे प्रचलित कायदे पुरेसे असूनही केवळ कृषी केंद्र विक्रेत्यांना विक्री व्यवसाय करणे अशक्य होईल असे जाचक व विक्रेत्यांवर जबर बस वण्याच्या दहशत निर्माण करण्याच्या हेतूने तयार केलेला नवीन कायद्यास विरोध करण्यासाठी आरमोरी कृषी केंद्र बंद ठेवण्याचे व आंदोलन करण्याशिवाय विक्रेत्यास दुसरा कोणताही मार्ग नाही, आरमोरी तालुक्यातील सर्व कृषी केंद्र गुरुवार दिनांक 2/11.2023 पासून शनिवार 4 /11 / 2023 या तीन दिवसाचे कालावधीत पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल अशी चेतावणी तहसीलदार साहेब तहसील कार्यालय आरमोरी तालुका कृषी अधिकारी आरमोरी पंचायत समिती कृषी अधिकारी आरमोरी ठाणेदार साहेब या लेखी स्वरूपात आरमोरी तालुका अग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने मार्फत निवेदन देण्यात आला तालुका डीलर्स असोसिएशन आरमोरी अध्यक्ष राजू गारोदे उपाध्यक्ष प्रकाश भोयर सचिव विनोद चिलबुलेतसेच निशांत वनमाळी विवेक गुंडेवार नरेश बारसागडे सुमील पठाण सुमीत बुरसे शुभम पत्रे करीम लालानी प्रज्ञानंद धोंगडे लहरी कृषीकेंद वनमाळी कृषी केंद V 2 कृषि केंद्र आरमोरी भुवनेश्वर कृषि केंद्र जोगी साखरा साईराम कृषि केंद्र हर मोदी कृषि मित्र कृषि केंद्र जय माता दी कृषि केंद्र बैरागढ़ चक्रपाणि कृषि केंद्र आरमोरी किसान कृषि केंद्र एकनाथ कृषि केंद्र शेतकरी कृषि केंद्र लालाणी कुषीकेंद्र वनमाळी कृषीकेंद्र सुमीत कृषि केंद्र आरमोरी चक्रपानी
कृषि केंद्र सुमित कृषि केंद्र हीरा कृषी केंद्र सपना कृषी केंद्र साईराम कृषि केंद्र सपना कृषि केंद्र स सोहम कृषि केंद्र अनीद कृषीकेंद्र अद्विक कृषि केंद्र चौधरी कृषि केंद्र परमात्मा एक कृषि केंद्र मानपुर संदेश कृषि केंद्र त तावेडे कृषीकेद्र श्रीकृष्ण कृषि केंद्र बैरागढ़ आरमोरी तालुक्यातील सर्व कृषि केंद्र संचालकांचा पांठीबा दर्शवीला आहे