अकोला:- जिल्ह्यातील सन 2023-24 विभाग अंतर्गत तलाठ्यांनी कर्तव्ये उत्कृष्ट पणे पार पाडल्याबद्दल श्री रविशंकर पाली तलाठी साझा अंबाशी तहसील कार्यालय पातूर जिल्हा अकोला यांना आदर्श तलाठी पुरस्कार आणि पाच हजार रुपये दिनांक 1मे 2024 रोजी लाल बहाद्दूर शास्त्री स्टेडियम अकोला येथे प्रदान करण्यात आला आहे.