अकोला:- मानवाच्या शरीरातील खनिज आणि पोषक तत्वे कमी झाल्यास समतोल बिघडतो आणि व्यक्ती आजारी पडते त्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे विटामिन बी 12 हे देखील आपल्या शरीरात आढळणारे एक अतिशय महत्त्वाचे पोषक तत्व आहे विटामिन बी 12 च्या कमतरतेमुळे शरीरात हळूहळू अनेक समस्या निर्माण होऊ लागतात या समस्येकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तपासणी करून विटामिन बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी चौरस आहार घेणे हितवाह ठरते विटामिन बी 12 ची आवश्यकता का रक्त बनवण्याची मुख्यता मी बाराचे असते मज्जातंतू कार्य चांगले राहण्याकरता तसेच ब्रेनच्या व्हाईट मेंटल फंक्शन करता बी 12 ची महत्त्वाची भूमिका बजावत असते विटामिन बी 12 आवश्यक का बी बाराच्या कमतरतेमुळे आणि मी अस्थिरो देण्याची किंवा स्मृतीभंश मज्जातंतूचे आजार गरोदरपणात अर्भकास त्रास होऊ शकतो त्यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे विटामिन b12 तपासणी कधी करावी थोडेसे काम केले तरी थकवा येतो काम करण्यास उत्साहा न वाटणे हाता पायाला मुंग्या येणे किंवा बधिरता अशी लक्षणे दिसून आल्यास विटामिन बी 12 ची तपासणी करावी काय काळजी घ्याल नेहमी हिरव्या पालेभाज्या खाव्यात दूध दुग्धजन्य पदार्थ दही पनीर आधीचे सेवन करावे सुदृढ व निरोगी जीवनासाठी आहारात सालाचा वापर करावा बीट गाजर चे सेवन करावे नियमित व्यायाम व योगा केल्यास फायदा होतो हिरव्या भाजीपाला विटामिन बी 12 चा उत्तम स्त्रोत आहे हिरव्या भाजीपालाचे सेवन केल्याने तुम्ही नेहमी निरोगी राहाल या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन बी 12 असते यासोबत शरीराला आवश्यक खनिजेही मोठ्या प्रमाणात असतात विटामिन बी 12 ची कमतरता असल्यास पालक बँकोली मेथी बीन्स या भाज्यांचा आहारात समावेश करावा डॉक्टर तरंग तुषार वारे जिल्हा शल्य चिकित्सक अकोला.