शेलुबाजार येथील अमरनाथ भक्त मंडळ अमरनाथ यात्रा करिता वाशिम वरून निघून अकोला येथे आले असता अकोला रेल्वे स्टेशनवर मंडळ अध्यक्ष व कार्याध्यक्ष माननीय पांडुरंग भाऊ कोठाळे व माननीय साहेबराव भाऊ राठोड यांच्या सत्कार करून अमरनाथ यात्रा करिता शुभेच्छा दिल्या सोबत अल्पोपहार करतात केळी व चहा वाटप करण्यात आले. अकोला येथील प्रतिष्ठित व्यापारी माननीय संदीप भाऊ हिवराळे संचालक हिवराळे मोबाईल जवाहर नगर चौक व सर्व मित्रमंडळी उपस्थित होती.