भारतीय जनता पार्टी,वरोरा तर्फे आज भाजपा जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)चंद्रपूर यांच्या वाढदिवसनीमित्य उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय,वरोरा येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले आणि रुग्णांना भारत सरकार च्या जन -आरोग्य योजना बद्दल, प्रधानमंत्री विमा योजने बद्दल माहिती दिली,या नंतर संत.गाडगेबाबा महाराज मठ येथे वृक्षा रोपण कार्यक्रम घेण्यात आले,येथील मठ परिसरात फळ झाडाचे वृक्ष लावण्यात आले.या कार्यक्रमा प्रसंगी श्री.अहेतेशाम अली - माजी नगराध्यक्ष न.प.वरोरा तथा जिल्हा सचिव भाजप,सुरेश महाजन - शहर अध्यक्ष भाजप, करण देवतळे - प्रदेश सचिव भा.ज.यु.मो.महाराष्ट्र,आशिष ठाकरे,विनोद लोहकरे,विलास गैनेवार,जगदीश तोटावार,विलास दरापूरकर, डॉ.सागर वझे,संजय राम,अमित चवले,अभय मडावी,शुभम चांभारे,शरद कातोरे,अभिजित गैनेवार,संतोष पवार,ओम यादव,विजय पावडे,राहुल दागमवार,सायरा शेख,सुजाता दुर्गापुरोहित,राजेश साकुरे,संदीप गांधी,खुशाल बावणे,यश काकडे,अमोल लोहकरे, निशिकांत डफ,गंगाधर कारेकार,प्रमोद ढवस,चौधरी कारेकर,या सर्वांची उपस्थिती होती..
आपल्या प्रतिक्रिया द्या....