स्व. विनयकुमार पराशर मराठी प्राथमिक शाळा अकोला येथे दि.२६ जानेवारी "प्रजासत्ताक दिन "मोठया जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष श्री. मंगेशजी श्रीधरजी वानखडे तसेज प्रमुख पाहूने म्हणून लाभलेले सौं सुवर्णा मंगेशजी वानखडे मॅडम नांदुरकर सर,गजानन खाडे, श्री मानकर निंबेकर व मुरेकर काका आदी पालक कार्यक्रमामध्ये, वेशभूक्षेत आलेले विद्यार्थी श्रद्धा कांबळे झाशीची राणी. रुद्र गाळेकर शिवाजी महाराज. सेजल खाळे आर्मी मॅन शिवण्या खाळे झाशीचि राणी सुरळकर सवित्री बाई फुले. तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री सादांशीव सरांनी करुण स्वतंत्र्या च्या इतिहासाबद्दल माहिती दिली तसेच शाळेचे शिक्षक तायडे, सुरतकर डाबेराव सर, शिक्षिका शिरसाट, अटराळे पिंपळे गवई मॅडम व उगले ताई, मुरेकर मावशी यांच्या सहकार्याने कार्यक्रम सुरळीत पार पडला.