युवकाची गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
राकेश उर्फ गुड्डू कांबळे कुर्झा प्रभाग क्र.१. असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव असून राकेश ला कर्करोग या दुर्जर आजाराने ग्रासले होते.त्यामुळे युवकाने कर्करोग या दुर्जर आजाराला कंटाळून आज दिनांक:- ९/५/२०२३ ला राहत्या घरालगत गळफास घेत आत्महत्या केली. मृतकाच्या पश्चात पत्नी व एक लहान मुलगी आहे.