कारंजा : स्थानिक गोंधळीनगरातील,श्री कामाक्षा देवी मंदिर परिसरात दिपमाळीला लागून, जागृत शिवालय "सगोन्या महादेव"हे मंदिर असून सध्या ह्या मंदिराचा जिर्णोध्दार सुरु आहे. तरी सदरहु शिवमंदिरा करीता जर कुण्या शिवभक्तांची स्वतःहून काही आर्थिक मदत देण्याची स्वेच्छा असेल तर कृपया त्यांनी मंदिराला आपलाही हातभार असावा म्हणून,श्री दिनेश ज्ञानेश्वरराव कडोळे कारंजा मोबा. नं. 7798514213 यांचेशी संपर्क साधावा असे विनंती वजा आवाहन करण्यात येत आहे.