तालुक्यातील नदीतीरावर दत्त मंदिर रामपूर चक येथील प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी दरवर्षी दत्त जयंती निमित्याने दोन दिवशीय कार्यक्रम घेतला जातो या वर्षी दि 25-12-2023 ला जागरण व दुसऱ्या दिवशी 26-12-2023 ला दत्त जन्म ह. भ. प. उदारामजी बावणे महाराज यांच्या वाणीतून गोपालकाला व कीर्तनचे कार्यक्रम झाले त्यात नदीतीरावर हजारो संख्येने भाविकांनी महाप्रसादचा लाभ घेतला त्यात डोळ्यांचे पारणें फेडतील असे वर्णत्मक कार्यक्रम झाला व दुपारी रक्तदान शिबीर घेण्यात आले त्यात गावातील नवतरुण यांनी सहभाग नोंदविला