द जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, अकोला येथे जिल्हा पशुसवर्धन उपायुक्त श्री परांडेकर साहेबांच्या उपस्थितीत महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे मा सदस्य श्री उद्धव जी नेरकर साहेबांच्या हस्ते गोसेवा आयोगाचे लॅमिनेशन केलेले प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला याप्रसंगी गणेश गोशाळा बार्शी टाकळी यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इतरही गोशाळांचा सत्कार करण्यात आला
तसेच अकोला जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्र गोसेवा आयोगात नोंदणी केलेल्या गोशाळांनी प्रमाणपत्र स्विकारण्यासाठी
श्री रमाकांत जी भोपळे -९३७०३६९८४२
डॉ श्रीकांत जी बोरकर -९०४९२६१९०२ क्रमांकावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे
परमानंद जी मोटवानी यांच्या गणेश गोशाळेचा सत्कार केल्याबद्दल समाजातील विविध संस्था द्वारे अभिनंदन करण्यात येत आहे सिंधू सीनिअर सिटीजन्स असो अकोला जा प्रमुख सलाहकार आदरणीय श्री परमानंद मोटवानीजीअ खे जिलाधिकारी श्री अजीत कुंभार जे हथां गो सेवा महाराष्ट्र शासन आयोग प्रमाण पत्र मिलण ते लख लख वाधायूं अव्हां अगि_ते बि गो सेवा कंदा रहन्दा ऐं पुण्य कमाईंदा इहा अव्हां सां प्रार्थना आहे। असे सिंधी समाजातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे