सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे ,डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे महासंचालक सुनील वारे, निबंधक श्रीमती इंदिरा आस्वार, बार्टी संस्थेचे विभाग प्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण, समाजकल्याणचे साहाय्यक आयुक्त मारोती वाठ बार्टी प्रकल्प अधिकारी अँड वसंत गव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 20.04.2023 ला विद्याभारती महाविद्यालय येथे नशामुक्ती भारत अभियान अंतर्गत व्यसनमुक्ती वर व्याख्यानं आयोजित करण्यात आले सदर कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रा. एस पी चव्हाण, के एन् काॅलेज चे प्रा.डॉ.किरण वानखेडे, विद्याभारती महविद्यालयाचे प्रा.आर सी मुकवाने बार्टी प्रकल्प अधिकारी अँड वसंत गव्हाळे हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देवरे सर होते सुत्रसंचलन मराठी विभाग प्रमुख प्रा. नांदगावकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा ठकसेन राजगुरु यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक समतादूत प्रणिता दसरे कारंजा (लाड)यांनी केले.
विजय डांगे ( समतादूत कारंजा ) समाजकल्याणच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली सदर कार्यक्रमाला शकुंतलाबाई धाबेकर कॉलेज,के एन् कॉलेज, मुलजीजेठा कॉलेज,स्वा से क.रा. इण्णानी व विद्याभारती काँलेज या महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थींनी तसेच धाबेकर कॉलेजचे प्रा पोहकार, मुलजीजेठा प्रा गुंल्हाने , नीलकांत जाधव, देवराव राठोड, विनोद विसाळे, एन एस एस विभाग प्रमुख स्मिता वंजाळकर, प्रदिप कुलकर्णी,आर एम माथुरकर,एक पी प्रधान,व्ही शेवाळकर,आर जे मानकर,आर बी बैस,एस आर शेखावत,मी पी अवघन, आर एम पाटील,एक एम वानखेडे,तसेच इतर शिक्षक वृंद उपस्थित होते असे वृत्त कारंजा समतादूत प्रणिता दसरे यांनी प्रसारमाध्यमाला दिल्याचे, महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.