अकोला:-
जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामच्या बैसरेन घाटीत २७ निरपराध पर्यटकांची आतंकवाद्यांनी निर्घृण हत्या केली या घटनेची तीव्र निषेध करते व त्या निरपराध पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सरकारने या हल्ल्यामागे असलेल्या आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करावी या अशा कृत्यांना थांबवण्यासाठी व निरपराध नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे या दहशतवादी कारवाईच्या विरोधात भारत सरकार जो निर्णय घेईल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे अमर जवान माजी सैनिक संघटना व मातोश्री प्रतिष्ठान अकोला जिल्हा, व डाबकी रोड वासी व जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक उभे आहोत या मध्ये सरकारला गरज असल्यास आम्ही सर्व माजी सैनिक संपूर्ण शक्तिनिशी सहकार्य करण्यास तयार आहोत वेळ पडल्यास देशाच्या सिमेवर तैनात होण्यास आम्ही तयार आहोत या कार्यक्रमाला अमर जवान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष माजी सैनिक सुभाषराव म्हैसने व मातोश्री स्पोट्स चे अध्यक्ष योगेश ढोरे, आपला माणूस डॉक्टर अशोक ओळबे, समाज सेविका कमलजीत कोर, प्रा मयूर मिश्रा, ऍंड ममता ताई, आचार्य अमित ओळबे, पंकज बाजोड, गजानन बोराळे, पिंटू बोन्डे, गजानन गोलाईत, आशिष सरदार, माजी सैनिक रामेश्वर लांडगे, डॉक्टर नितीन वाडीकर, दिलीप देशमुख, चंद्रकांत कुरवाडे, वासुदेराव बाजोड, विशाल मोगरे,केलवीन सुबी, नागेश इंगळे, ऍड हेमंत सपाटे, आनंद उज्जेनकर, रवी चवणे, चेतन तोडकर, निलेश हेडाऊ, विक्की साबळे पाटील, हरीश बोन्डे, शुभम वाकोडे, शुभम मानकर, माजी सैनिक लक्ष्मण मोरे, माजी सैनिक वानखडे, अतुल पटकुले, शुभम. पवार व मातोश्री प्रतिष्ठान परिवार, अमर जवान माजी सैनिक संघटना व डाबकी रोड वासी
आपल्या प्रतिक्रिया द्या....