भाजपा ओबीसी मोर्चा द्वारे नवीन मतदार नोंदणी अभियान संबंधी विविध महाविद्यालय मध्ये प्राचार्य गहाने सर ने ही कॉलेज,,श्री देवेश जी कांबळे प्राचार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज,प्राचार्य तलमले कॉलेज श्री लालजी मैंद ,श्री सुयोग बाळबुद्धे प्राचार्य ,महाराष्ट्र कॉलेज ऑफ पॉलिटेकनीक, श्री दुधे सर प्राचार्य महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी यांना विनंती करून नवमतदार नोंदणीसाठी सहकार्य करण्याची विनंती केली.
जास्तीत जास्त विद्यार्थी यांनी या नवमतदार नोंदणी मध्ये सहभागी होऊन देशाच्या राजकीय व्यवस्थेत सहभागी होण्याचे आवाहन केले.या प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा प्रकाश बगमारे.यांचे नेतृत्वाखाली ओबीसी मोर्चा ब्रम्हपुरी अध्यक्ष प्रेमलाल धोटे, महामंत्री सुभाष नाकतोडे,ब्रम्हपुरी शहर ओबीसी मोर्चा महामंत्री सर्वश्री प्रा दिलीप जुमडे,प्रा राजू भागवत,प्रा रमेश गिरी व अन्य उपस्थित होते..