???? पश्चिम विदर्भ, बुलढाणा जिल्हा सर्व तालुका खामगाव, शेगाव ,चिखली, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, मोताळा, मलकापुर चांगला पाऊस, जोरदार पाऊस पडणार
गारपीट पडणार नाही
???? अमरावती जिल्हा अकोला जिल्हा रिमझिम पाऊस पडणार
गारपीट पडणार नाही
???? वाशिम जिल्हा व यवतमाळ जिल्हा पाऊस पडणार नाही
???? दिनांक 06/01/24 रिमझिम पाऊस पडणार
???? दिनांक 10/01/24 पाऊस पडणार
गोपाल विश्वनाथ गावंडे
हवामान अभ्यासक
मो नंबर 9673425399
मु पो रुई (गोस्ता) ता मानोरा जि वाशिम (विदर्भ)
दिनांक 04/01/24 गुरुवार हवामान अभ्यास रात्री वेळा 10:31 मि.
आपल्या प्रतिक्रिया द्या....