वत्सलाबाई वनमाळी ऑफ स्कॉलर्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती आयोजन करण्यात आले. त्या निमित्य प्रमूख पाहूणे श्री.रविकांत म्हस्के सर यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालण्यात आले.
कार्यक्रम चे प्रासताविक महेश उरकुडे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रम चे संचालन व समारोप प्रितम धोडने यांनी केले.
शाळेचे मुख्याध्यापक नितीन कासार यांच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रम ला सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी, अंकुश जोंजालकर,संदिप गणवीर व शिक्षिका विद्या राखडे, सीमा मेश्राम, गुलनाज शेख , सविता पानसे, मनिषा दडमल, नूतन शेंडे, मेघा दुमाने ,कविता प्रधान, अश्विनी बारापात्रे, निलिमा सोरते, शितल कत्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.