अकोला :-
राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, बँकिंग , धार्मिक क्षेत्रामध्ये सातत्याने पन्नास वर्षापासून सेवा देणारे समाज सुधारक व राष्ट्र चेतनाचे पहरी म्हणून कार्यरत वसंत बाछुका यांनी आपल्या कर्तुत्वाने विदर्भात नावलौकिक करून समाजसेवेचा नवीन पायंडा निर्माण केला त्यांचा गौरव करणे त्यांच्या हिरक महोत्सव निमित्त भाजपातर्फे त्यांचा जन्म गणतंत्र दिवशी व हीरक महोत्सव निमित्त येत आहे प्रत्येक कार्यकर्त्याला स्वाभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
स्थानिक भाजप कार्यालयात भाजपा कोषाध्यक्ष तसेच राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य व विविध पदावर यांनी काम केलं विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स संघटनेचे माजी अध्यक्ष ऑइल मिल असोसिएशन दाल मिल असोसिएशन तसेच बँक अग्रेशन बँक चे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अग्रवाल समाजामध्ये व राजस्थानी समाजामध्ये कार्य केल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भाजपा त्यांना गौरवंकित करून त्यांचा आदर्श व त्यांची सेवा समाजाला दिशा देणारी आहे स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर गोवर्धन शर्मा संजय भाऊ धोत्रे यांच्यासोबत त्यांनी काम करून धार्मिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात मानपमानापेक्षा समाजाचा चांगलं व्हावं ही वृत्ती घेऊन कार्यरत राहणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे पडद्यामागे राहून पक्ष विस्तार हे कार्य सातत्याने करीत असल्यामुळे ते कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहे त्यांचा सत्कार हा प्रत्येक कार्यकर्त्याचा सत्कार असल्याचेही खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितले यावेळी आमदार वसंत खंडेलवाल तसेच विजय अग्रवाल किशोर पाटील तेजराव थोरात यांची सुद्धा समोरचीच भाषणे झाली.
गेल्या साठ वर्षापासून आपल्याला समाजसेवा करण्याची संधी मिळाली भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपली ओळख निर्माण झाली पक्षाचा विस्तार करण्यात खारी, वाटा उचलण्याचा सौभाग्य प्राप्त होला प्राप्त झाला विश्वातील सर्वात पार्टीचा सभासद होऊन व कोषाध्यक्ष म्हणून वीस वर्षापासून सेवा करण्याची संधी मिळाली ही आपली कामाची पावती असल्याची वसंत बाछुका यांनी आपल्या सत्कारात सांगितले. यावेळी भाजपा महिला आघाडीच्या वतीने त्यांचे औक्षवंत करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन एडवोकेट देवाशिष काकड, प्रास्ताविक जयंत मसने तर आभार प्रदर्शन माधव मानकर यांनी केले.
आमदार रणधीर भाऊ सावरकर , जयंतराव जी मसने , किशोर मांगटे पाटील, विजयभाऊ अग्रवाल वसंत भाऊ बाछुका, संजय जी गोटफोडे ,देवाशिष काकड ,रमेश अलकरी , चंदाताई शर्मा रश्मीताई कायंदे, जानवी ताई डोंगरे, छायाताई तोडसाम ,प्रणिता ताई समरीतकर, अनिताताई चौधरी, आनंद मनवानी डॉ. अमित कावरे उमेश श्रीवास्तव ,राजेंद्र गिरी रमेश करीहार, सिद्धार्थ शर्मा एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर, निलेश निनोरे मनोज शाहू, प्रकाश अग्रवाल, प्राध्यापक अनुप शर्मा, अमोल मोहकार विजय चौधरी पंडित हेमंत शर्मा, दिलीप मिश्रा, केशव हेडा, केशव पोद्दार, डॉक्टर अभय जैन, डॉक्टर किशोर मालोकार, प्रशांत अवचार, निकिता देशमुख सुमन ताई गावंडे, गीतांजली शेगोकार पल्लवी मोरे संदीप गावडे मिलिंद राऊ त राजेश बेले डॉक्टर शंकरराव वाकोडे अंबादास उमाळे रवी गावंडे पंकज वाडीवाले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....