अकोला :-
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्र हरियाणा या राज्यामध्ये सरकार स्थापनेमध्ये मातृशक्तीचा महत्त्वपूर्ण योगदान असून आगामी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपाला बहुमत मिळून देण्यासाठी सदस्य नोंदणी , व शासनाच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना चा लाभ मिळवून देण्यासाठी जनसंपर्क मोहीम म राबावी तसेच सांस्कृतिक संवर्धन राष्ट्रभक्ती, भौगोलिक सामाजिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असून विश्वाची सर्वात मोठी पार्टीचे सदस्य बनवण्यासाठी मातृशक्तीने जिल्हा व महानगरात मोहीम राबवून समाज राष्ट्र निर्माण मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याबद्दल सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन सौभाग्यवती समीक्षा अनुप धोत्रे यांनी केले.
आज अकोला शहरांमध्ये रेल्वे स्टेशन, मध्यमंडळ पूर्व मंडळ दक्षिण पूर्व मंडळ दक्षिण पश्चिम मंडळ उत्तर मंडळ तसेच ग्रामीण भागात रेल्वे स्टेशन बस स्थानक,सुद्धा मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियानात सक्रिय भाग घेताना त्या बोलत होत्या.
सौभाग्यवती सुहासिनी धोत्रे, सौभाग्यवती मंजुषाताई सावरकर, वैशाली निकम चंदाताई शर्मा सुमन ताई गावंडे, पुष्पाताई खंडेलवाल सुनीताताई अग्रवाल अर्चनाताई मसने, सीमाताई मागटे पाटील, गीतांजली ताई शेगोकार, अर्चना शर्मा, जयश्री फुंडकर , मोनिकाताई गावंडे,निकिताताई देशमुख निशा कढी, सारिका जयस्वाल, ,आरती घोगलिया ,पल्लवी मोरे ,वर्षा गावंडे, डॉ छाया मिश्रा , तसेच भाजपा खासदार अनुप धोत्रे आमदार वसंत खंडेलवाल नेते विजय अग्रवाल महानगराध्यक्ष जयंत मसने यांनी भेट दिली.
संजय गोटफोडे, ॲड देवाशिष काकड , संदीप गावंडे, राहुल देशमुख, रुपेश जयस्वाल, प्रशांत अवचार, अजय शर्मा, प्रकाश घोगलिया, संतोष डोंगरे, केशव हेडा, रश्मी कायंदे, आम्रपाली उपरवट उमेश श्रीवास्तव, विठ्ठल देशमुख, शुभम चंदन, यश रामावत, राज पलन, जानवी डोंगरे दीपक ठाकरे मनीषा भुसारी संध्याताई, लोहकपुरे चंदाताई ठाकूर छायाताई तोडसाम, बेबीताई गीते, सुनिता ताई शर्मा, कल्पनाताई गोटफोडे, जय माला खेळकर, हेमंत शर्मा दिलीप मिश्रा अमोल गोगे, सुनील बाठे डॉक्टर संजय ढोरे अमोल गीते अमोल मोहकार अभिषेक भगत हेमंत शर्मा किशोर घोडे प्रमोद टेकाळे घनश्याम भिसे अमोल वानखडे पंढरी तोडकर चंदू महाजन रवी मुळे विशाल गमे राखीताई तिहीले जयश्रीताई दुबे संगीता बाठे, गायत्री गोगे ज्योती शर्मा सविताताई भिसे माधुरीताई भिसे पुनम गीते आधी मातृशक्तीने सक्रिय सहभाग घेतला.
आपल्या प्रतिक्रिया द्या....