शेतकऱ्यांना नवीन कनेक्शन देताना आठ काठी आणू नका राज्याचे ऊर्जा व मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर कराव्या व सोलर कनेक्शन देण्याचा व मोफत वीज देण्याचा शासनाचा योजनेचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत व असे आदेश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले..
शेतकरी हा बळीराजा असून देशाची अर्थव्यवस्था शेतकऱ्याच्या अवतीभवती फिरत असताना शेतकरी राजाचा सन्मान करा त्याला कनेक्शन देताना त्रास देऊ नये अन्यथा राज्य शासन कारवाई करेल 20 वितरण कंपनी व सरकारचं नाव बदनाम होईल असे कृत्य अधिकारी वर्गाने करू नये अशाही सूचना आमदार सावरकर यांनी दिल्या..MSEB AKOLA मुख्य अभियंता नाईक साहेब अधीक्षक अभियंता दिनोरे साहेब कार्यकारी अभियंता शरद पोतले साहेब खंडारे साहेब बैठकीला उपस्थित होते,