कारंजा:- कारंजा मानोरा विधान सभा मतदार संघाचे आमदार माननीय श्री राजेंद्र पाटणी साहेब यांनी अर्थ संकल्पात २९कोटी ३४ लक्ष रुपये अंदाजित किंमत असलेली खालील कामे मंजुर करुन घेतली. सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम अंतर्गत वाशीम जिल्ह्यातील कारंजा आणि मानोरा उपविभागातील प्रस्तावीत कामं अर्थ संकल्पात मंजूर झालीत. कारंजा व मानोरा तालुक्यातील मंजुर कामे खालील प्रमाणे आहेत. या पूर्वी सुद्धा ११डिसेंबर २०२३ ला ३६कोटी ७० लक्ष रुपयांची अंदाजित किंमत असलेली आमदार राजेंद्र पाटणी यांनी अर्थ संकल्पात मंजूर केली कामे ११डिसेंबर २०२३ ला आपण प्रसिध्दीस दिली होती. त्या शिवाय अन्य कामांना सुद्धा मंजुरात मिळाली आहे . ती या प्रमाणे आहेत.यशवंत नगर कारखेडा चिखली पांचाळा पोहरादेवी वडगाव आमकींही सिंगद फाटा रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे किमी.१६/९००ते २२/००प्रजिमा६६ ता.मानोरा.अंदाजित किंमत ६३९.२९ लक्ष रूपये ,मानोरा गव्हा रतनवाडी फुलउमरी गहुली ते जिल्हा सिमेपर्यंत रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे किमी७/००ते१० /००प्रजिमा.२०ता. मानोरा अंदाजित किंमत ३७६.०५ रूपये ,
हातना हातोली आमदरी पाळोदी रणजीतनगर रुई गोस्ता ते मेंद्रा रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे किमी.७/००ते ९/००प्रजिमा४३ता मानोरा अंदाजित किंमत २२५.६३ लक्ष रूपये ,वनोजा शेंदुरजना मोरे तहाळा पोटी मोहरी धामणी इंजोरी म्हसनी दिघी सोमठाणा ते राज्यमार्ग रस्त्याची सुधारणा करणे किमी४०/००ते४१/५००प्रजिमा२२ता. मानोरा. अंदाजित किंमत ८७.१५ लक्ष रुपये ,प्रजिमा .२२गिंभा कवठळ बोरव्हा खु रोहना कोलार गिरोली विळेगाव शेंदुरजना अढाव रुई ते जिल्हा सीमा रस्त्याची सुधारणा करणे किमी.२६/००ते२७/८००प्रजिमा४१ता. मानोरा. अंदाजित किंमत १०४.५८ लक्ष रूपये ,वनोजा शेंदुरजना मोरे तर्हाळा पोटी मोहरी धामणी इंझोरी म्हसनी दिघी सोमठाणा ते राज्यमार्ग २८७ रस्त्यावर किमी४२/००मध्ये मोठ्या पुलाचे बांधकाम करणे प्रजिमा२२ता. कारंजा जि. वाशिम अंदाजित किंमत ४८९.००रूपये ,धोत्रा डोंगरगाव पिंप्रीमोडक हिवरा लाहे रस्त्याची सुधारणा करणे किमी ०/००ते३/२००प्रजिमा ३२ ता कारंजा जिल्हा वाशिम. अंदाजित किंमत १८५.९२ लक्ष रुपये ,
लोहारा पोहा काकडशिवणी भडशिवणी बांबर्डा कुपटी रस्त्याची सुधारणा करणे. किमी०/००ते०/४००व किमी२१/००ते२१/५००प्रजिमा३३ता.कारंजा जि. वाशिम अंदाजित किंमत ५२.२९ लक्ष रुपये, वापटी लोणी अरब ते जिल्हा सीमा(वाढोणा) रस्त्याची सुधारणा करणे किमी ६/५००ते ७/००व१०/५०० ते१३/२०० प्रजिमा३४ता. कारंजा जि.वाशिम.अंदाजित किंमत १८५.९२ लक्ष रूपये ,वढवी लोहारा शेलुवाडा गायवळ सोहळ रस्त्याची सुधारणा करणे किमी १४/३००ते१६/५००प्रजिमा३८ता. कारंजा जि. वाशिम. अंदाजित किंमत १२७.८२ लक्ष रूपये , प्र रा मा१२कारंजा अनई इंझा येवता मनभा रस्त्याची सुधारणा करणे किमी१६/२००ते१७/००प्रजिमा३९कारंजा जि. वाशिम. अंदाजित किंमत ४६.४८लक्ष रूपये ,प्र रा मा१२कारंजा अनई इंझा येवता मनभा रस्त्याची काँक्रिट नालीचे बांधकामासह सुधारणा करणे किमी१२/००ते१३/००प्रजिमा३९ कारंजा जि.वाशिम अंदाजित किंमत ५८.१० लक्ष रूपये ,प्र रा मा१२कारंजा अनई इंझा येवता मनभा रस्त्यावर किमी९/६०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे
प्रजिमा३९ कारंजा जि.वाशिम ३५५.२०लक्ष रूपये ,असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले.