ऐतिहासिक, सामाजिक,सांस्कृतिक वारसा लाभलेला राज्याचा व मराठीची अस्मिता जोपासणारा राज्याचा स्थापना दिन महाराष्ट्र दिन म्हणून ध्वजारोहनाचा कार्यक्रम जि. प.प्राथ.मराठी शाळा रामपूर चक येथे साजरा करण्यात आला.
ध्वजारोहनाच्या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रुमदेव सहारे,पोलीस पाटील सौ.कामिनीताई राऊत,ग्रामपंचायत सदस्य सौ.रेखा राऊत,श्री.अशोक मोहूर्ले, लालाजी बावणे,यशवंत उईके, सौ.देवकण्या प्रधान,रिया सरपे, सौ.शालिनीताई समर्थ, गुरुदेव सरपे,सुधाकर खरकाटे,मुख्याध्यापक श्री वाटगुरे, सहययक शिक्षक श्री गुळदे व विद्यार्थी, गावकरी उपस्थित होते.