अकोला, दि. २६ : छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले.
अधीक्षक शाम धनमने यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. इतर कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
०००
आपल्या प्रतिक्रिया द्या....