अकोला:-
भारताचे आदरणीय पंतप्रधान राष्ट्रनेता श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित दि.17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी , माझी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री,यांच्या जयंती 02 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात भाजपा तर्फे सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या सेवा पंधरवाडा च्या नियोजनाची अकोला महानगर व जिल्हा भाजपा ची कार्यशाळा दिनांक 15 सप्टेंबर सोमवार रोजी आळशी संकुल स्थित भाजपा कार्यालयात सकाळी साडेअकरा वाजता आयोजित केली. आहे या कार्यशाळेत *पालकमंत्री ना.श्री आकाशभाऊ फुंडकर, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, विदर्भ संघटन मंत्री डॉ. श्री उपेंद्रजी कोठेकर, खासदार श्री अनुपभाऊ धोत्रे, आमदार श्री प्रकाशभाऊ भारसाकळे, आमदार श्री हरिषजी पिंपळे, आमदार श्री वसंतभाऊ खंडेलवाल,महानगराध्यक्ष श्री जयंतभाऊ मसने, जिल्हाध्यक्ष श्री संतोषभाऊ शिवरकर, मा.अध्यक्ष श्री विजयभाऊ अग्रवाल*किशोर पाटील जयश्री फुंडकर, वैशाली शेळके योगेश गोतमारे पवन महाले तेजराव थोरात, पुरुषोत्तम पान झाडे कृष्णा चव्हाण मार्गदर्शन करणार आहे. .
तरी पदाधिकारी उपस्थित राहणार आहे .
अपेक्षित श्रेणी
अकोला महानगर, ग्रामीण व जिल्हा पदाधिकारी व सदस्य, मोर्चा अध्यक्ष, सेल संयोजक, मंडळ अध्यक्ष, नगरसेवक यांची उपस्थिती लाभणार आहे .
या अभियान अंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख नागरिकांशी संवाद साधून वेगवेगळ्या कार्यक्रमाचा संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेची माहिती भाजपा लोकप्रतिनिधी यांच्या कार्याची माहिती देण्यात येणार आहे तसेच विविध समाज उपयोगी कार्यक्रम या निमित्ताने होऊन नागरिकांना लाभ मिळवून देण्यात येणार आहे. या कार्याशाळे माध्यमातून योजना कशा राबवल्या तसेच कार्यक्रम कशा पद्धतीने यशस्वी करावे या संदर्भातली कार्यशाळा असल्यामुळे पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित राहावे अशी विनंती
माधव मानकर, अंबादास उबाळे, राजेश नागमते, एडवोकेट रूपाली काकड, सजयगोटफोडे, एडवोकेट देवाशिष काकड रमेश अंलकरी, आम्रपाली उपरवट, यांनी दिली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....