वाशिम : "माझ्या भिमाच्या लेखणीने मोठ्या मोठ्या ले झुकवल, मोठ्या मोठ्या झुकवल आडाण्याला शीकवल."
या गीताने तबला ढोलकी हार्मोणीयमच्या ताला सुरात परीवर्तन कला महासंघाचे अध्यक्ष कवि गायक शेषराव मेश्राम यांनी सुरवात केली कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रस्ताविकाचे पुजन करण्यात आले उपस्थितांना शेषराव मेश्राम यांनी संविधाना बदल मार्गदर्शन केले
डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण कला क्रीड़ा व अरोग्य बहुउद्देशीय संस्था उमरा शम.ता जि वाशिम ही संस्था स्थापना होउन सोळा वर्षा पासुन थोर महापुरुषाची विचारधारा गायणाच्या माध्यमातुन व लोप पावत चाललेली पारंपरिक लोक जतन व संवर्धन करीत आहे जयंती पुण्यतिथी शुभप्रसंगी विविध कार्यक्रम राबवत आसते २६ नोव्हेंबर २०२३ भारतीय संविधान दिनाचे अवचित् साधुन डॉ बाबासाहेब आंबेडकरानी सर्वाचे मुलभत हक्क या संविधाना मध्ये नमुद केले ते हक्क गायणाच्या माध्यमातुन विशेद केले यावेळी शाहीर भगवान कांबळे यांनी अंधश्रद्धा सोडुण द्यारे पाठी पुस्तक हाती घ्यारे फेका घरचे पोथी अन पुराण ग लेकराला शिकवा संविधान ग, पांडुरंग मनवर यांनी जीसने हामको दान दिया है भारतीय संविधान का ओ आंबेडकरजी सब्बसे बढ़कर नेता हिंदूस्थान का भगवान भगत यांनी घटना लीहली भिमरायाने भारत झाला महान नाहीतर माणुस आसता गहान,कवि गायक सुरेश श्रुंगारे यांनी भिमबाने माझ्या दिले या देशाला दान, यशंवत खडसे भारताचा घटणाकार झाला माझा भिमराया श्रीराम भगत भिमका कायदा बतावु क्या सुजाता श्रुंगारे माझ्या भिमाची लेखणी कधी बसेना थकुनी तीने सजविले भारताला,श्रीपत खडसे सर्यावरी आपार बाबाचे उपकार प्रकाश खडसे लोकशाहीचा स्विकार करुण स्वातंत्र्याचे पाइक होउन पाहता संविधानत असे एका सरसी एक गिते गाऊन संविधानाचा जागर या कार्यक्रमाची सांगता करन्यात आली त्यांना हार्मोनीयमची साथ संतोष कांबळे ढोलकी वादक आसित खडसे तबला वादक मदन भगत यांनी केली या कार्यक्रमाला रसीकाची बहुसंख्यने उपस्थिति होती या कार्यक्रमाचे सुञसंचालण आयोजक संस्था अध्यक्ष शाहीर संतोष खडसे यांनी आभार प्रदर्शन सुरेश श्रुंगारे यांनी केले