अकोला:- शिक्षणात आपल्या मुलांच्या जर समस्या येत असेल तर जरूर येणाऱ्या 17 तारखेला आपण प्रमिलाताई ओक हॉल गांधी रोड येथे संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रमांमध्ये पालकासह विद्यार्थ्याला उपस्थित राहावयाचे आहे. या कार्यक्रमाचे आयोजक होम स्कूल अकोला आणि विश्व हिंदू व्यापार संघ अकोला यांच्यातर्फे आयोजन केलेले आहे. प्रमुख वक्ता प्राध्यापक संजय कळमकर आणि आचार्य दीप होम स्कूल या कार्यक्रमांमध्ये दहा वर्षाच्या वरील मुलांसाठी हा कार्यक्रम आहे त्यामुळे लहान मुलांना आणू नये. नर्सरी ते दहावी होम स्कूल उपलब्ध असून न्यूइरा हायस्कूल जवळ जिल्हा न्यायालय मार्ग वसंत देसाई स्टेडियम च्या मागे रामदास पेठ अकोला येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर आहे 93 71 65 23 99