दिवाळीच्या सणाला सर्वसामान्य जनतेत आनंदाचे वातावरण असते दुकानासमोर ग्राहकांच्या रांगा लागतात त्यामुळे दुकानातील गर्दी कमी राहावी यासाठी रस्त्यालगत असलेले दुकानदार, विक्रेते दुकानाच्या समोर अतिक्रमण करून नागपूर गडचिरोली हाय-वे ला गर्दीचे ठिकाण बनवितांना आरमोरी येथील रोड लगत असेलेले मिठाईचे दुकान रस्त्यावर आणताना दिसतात याकडे पूर्णतः स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे वाहने रस्त्यावर ठेवून अपघातास आमंत्रण देतांना दरवर्षी दिसतात याकडे यावर्षी तरी स्थानिक प्रशासन लक्ष देणार का? हा प्रश्न पडतो.
आरमोरी हायवे लगत दुकानें रोड लगत आणून अगोदरच अतिक्रमण केलेले दिसून येतात त्यात दिवाळी सनाच्या नावाखाली पुन्हा अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. मागील वर्षी स्थानिक प्रश्यासनाच्या प्रतिनिधी सोबत बोलले असता त्यांनी एकच उत्तर दिला कि, पुढील वर्षी अतिक्रमण होणार नाही व वाहतुकीस आणि जनतेचे हाल होणार नाहीत असा नियम बनविण्यात येईल असा आश्वसन दिलेले आहेत
यावर्षीतरी स्थानिक प्रशासन लक्ष देणार का याकडे पाहणे आहे