अकोला:- सततच्या पावसामुळे पाच लाख एकर सोयाबीन व कपाशी पिकाचे झालेले नुकसानामुळे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी यांना मदत मिळण्यासाठी आज दिनांक 30 9 24 पासून अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री अशोकराव अमानकर साहेब स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे सकाळी 11 वाजल्यापासून अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे या कार्यक्रमास मान्यवरांनी काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपला पाठिंबा दर्शवला रमाकांजी खेतान, प्रदीप कुमार वखारिया, आशाताई चंदन, तसवर पटेल, नागसेन शिरसाट, विजय पचारे, देविदास नेमाडे, उमाकांत कवडे, अतुल अमानकर, राम पंढरी मुळे, श्रीकृष्ण विखे पाटील, देवराव पाटील, विजय बोरकर, व्ही. देशमुख, नारायण अंधारे, सय्यद अझरुद्दीन सय्यद अमृदिन, अरुण गवई, जयंत देशमुख, रमेश ज्ञानेश्वर पाचोड, वामन मनतकर, जगदीश पाटील मुरूमकर, डॉ. अगरका पाटील मुरुमकार,
डॉ. गणेस केणे अको तालुका अध्यक्ष गजानन वामनराव इंगळे अध्यक्ष, सेवानिवृत राजपत्रित
एड सुरेश ढाकुलकर, सैय्यद, जहाँगीर सोनी नगरसेवक बार्शीटाकळी, अवधुतराव मुरूमकार ,
प्रमोद पाठक,,महबूब खान ,पद्माकर वासनिक (त्रिधमहासचिव) नफीस अहमद जीलानी, महाराष्ट्र कारिणाय बागडे उपाध्यक्ष शेख महेबुब ,रूपाली होडगे ,भूषण टाले,चंद्रशेखर पाडे गुरुजी, खालीद दाहिहाडा,अतुल वा खरेदरे , कपिल धनराज ढोके देवी, कुटासा, संदीप देशमुख, प्रकाश वाकोडे,रितेश शुक्ला
आपल्या प्रतिक्रिया द्या....