दि.१ एप्रिल रोजी स्थानिक जनशिक्षण कार्यालय वाशिम येथे आमच्या नेत्या आमदार भावनाताई गवळी पाटील यांच्या मार्गदर्शनात व डाॅ.विशाल सोमटकर यांच्या नेतृत्वात तसेच जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे,विजय खानजोडे,संपर्कप्रमुख हुकुम तुर्के,जिल्हा संघटक अनिल गरकळ,दिलीप भोजराज,मनिष पाटील गहुले तालुका प्रमुख शिवसेना मंगरुळपिर,रवि भांदुर्गे,संजय भुतेकर जिल्हाप्रमुख युवा सेना वाशिम,प्रदिप पाटील कुटे,अमृतराव गोरे,प्रदीप मोरे उपजिल्हाप्रमुख युवा सेना वाशिम,शाम खरात, अब्दुल आकीब यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशिम शहरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला यामध्ये वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादल चे सरचिटणीस सय्यद कफील सय्यद सालार,अब्दुल शफी अब्दुल गनी, आणि मदन भडके यांचा समावेश आहे.यावेळी आमदार भावनाताई गवळी यानी नविन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना जनहीताच्या कामानां प्राधान्य देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास ,संदीप कांबळे,गोपाल सोमटकर,सतिष इगोले,राजू पूनेवार ,संतोष ,संदेश जिंतुरकर,राहुल देशमुख,बंडु डुकरे,अनिल भडके,केलास थोरात,फारुक अली,प्रदिप जाधव,सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....