नालिमध्ये पडून इसमाचा मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
सुकाळा येथील नीलकंठ मोहुर्ले वय 40 वर्ष हे सकाळच्या सुमारास मेंडेबोडी गावांमध्ये आले होते. परंतु अंदाजे ७:०० वाजताच्या सुमारास गावातील नालीमधे त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती आरमोरी पोलीस स्टेशन यांना देण्यात आली आहे .