चंद्रपूर:- लोकसभा क्षेत्राचे खासदार mp बाळू धानोरकर यांचे दिल्ली Delhi येथील मेदांता हॉस्पिटल hospital मध्ये मंगळवारी पहाटे ३ वाजता आजाराने दुःखद निधन झाले.
खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने शनिवारी (२८ मे) रोजी नागपूर nagpur येथील खाजगी रुग्णालयात किडनी स्टोन वर उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. (२९ मे) रोजी त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी विशेष एअर ॲम्बुलन्सने दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते आज दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.